NTA NEET 2021 Exam Date : NEET 2021 12 सप्टेंबर रोजी होणार आहे, अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होईल
राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा पदवीपूर्व (NEET UG) तारीख जाहीर झाली आहे. एनईईटी यूजी 12 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहे. अर्ज प्रक्रिया 13 जुलै 2021 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून सुरू होईल. अधिक माहितीसाठी उमेदवार नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) वेबसाइट - neet.nta.nic.in तपासू शकतात.
यपूर्वी ही परीक्षा १ ऑगस्ट रोजी असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र त्यासाठी आवश्यक असणारी प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरु करण्यात आली नव्हती. त्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षाही करोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय शिक्षणसाठी ही परीक्षा पास होणं महत्त्वाचं आहे. नीटसाठी अर्ज मिळताच नवीन परीक्षेचा पॅटर्नही जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे.
Comments
Post a Comment